|
admin@CIPSAMI

देशपांडे अकॅडमी, शिवणे येथे लिटील माईंड्स फोनिक्सच्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा

लोकनीती न्युज नेटवर्क शिवणे : शिवणे येथील देशपांडे अकॅडमीमध्ये लिटील माईंड्स फोनिक्स क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ऑनलाईन झालेल्या अबॅकसच्या नॅशनल लेव्हल स्पर्धेत...

Read More

ए के के न्यू लॉ अकॅडमी येथे नवीन उपभोक्ता संरक्षणाच्या पैलू आणि आव्हाने आणि पुढील दिशा या विषयावरील एक दिवसीय ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

लोकनीती न्युज नेटवर्क पुणे : AKK न्यू लॉ अकॅडमीच्या ग्राहक संरक्षण व सशक्तीकरण केंद्राने ग्राहक वकिली गट, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने “नवीन उपभोक्ता संरक्षणाच्या पैलू – आव्हाने आणि पुढील...

Read More

सहकार निवडणूक आयुक्त अनिल कवडे यांच्या हस्ते अनाथ मुलींचे कन्यादान

लोकनीती न्युज नेटवर्कशिवणे – सहकार निवडणूक आयुक्त अनिल कवडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनाथ आणि गरजू मुलींच्या विवाहप्रित्यर्थ विशेष मदत करून एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवला. शांतीबन केअर सेंटर, वारजे...

Read More

शिवणे येथे रस्ता आणि पावसाळी लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ

लोकनीती न्युज नेटवर्क शिवणे : शिवणे येथील सर्वे नंबर ९७ मध्ये रस्ता आणि पावसाळी लाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. पुणे महानगर पालिकेच्या माध्यमातून माजी नगरसेवक सचिन दोडके...

Read More

श्री भुलेश्वर तरुण मंडळाचा सुवर्ण महोत्सवी शिवजयंती उत्सव थाटात साजरा

लोकनीती न्युज नेटवर्क कोंढवे धावडे– श्री भुलेश्वर तरुण मंडळाने यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करत शिवजयंतीच्या ३९५ व्या उत्सवाचे भव्य आयोजन केले. विविध कार्यक्रमांनी हा सोहळा गाजला, ज्यामध्ये ऐतिहासिक वारसा,...

Read More

श्रीमंत भैरवनाथ तालीम संघाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिर

लोकनीती न्युज नेटवर्क शिवणे : श्रीमंत भैरवनाथ तालीम संघ, कोंढवे धावडे यांच्या वतीने शिवजयंती सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर...

Read More

निधन वार्ता

लोकनीती न्युज नेटवर्क शिवणे : अहिरे गेट शिवणे येथील सामाजिक कार्यकर्ते समीर उर्फ बाबू पठाण (वय ३५) यांचे आकस्मित निधन झाले आहे.त्यांच्या अकाली निधनाच्या बातमीने समाजात हळहळ व्यक्त होत...

Read More

यशवंतनगर सोसायटीत रंगांचा जल्लोष, होळी उत्साहात साजरी!

लोकनीती न्युज नेटवर्क शिवणे : यशवंतनगर सोसायटीमध्ये होळी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. रहिवाशांनी पारंपरिक पद्धतीने होळी दहन करून वाईट प्रवृत्तींचा नाश करण्याचा संदेश दिला, तर धुलिवंदनाच्या...

Read More

अन्यथा पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद करणार ; ३२ गाव कृती समितीचा इशारा.

लोकनीती न्युज नेटवर्क शिवणे : पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांमध्ये टॅक्स विषय अत्यंत गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर “गाव विकणे आहे” अशी बॅनरबाजी करून विविध आंदोलन करण्यात...

Read More

अशोक आंधळे यांची कामगार आघाडी उपाध्यक्षपदी नियुक्ती

लोकनीती न्युज नेटवर्क उत्तमनगर : खडकवासला मतदार संघातील कामगार आघाडीच्या उपाध्यक्षपदी अशोक आंधळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहर कामगार आघाडीचे अध्यक्ष ओंकार कदम यांच्या नेतृत्त्वाखाली ही नियुक्ती...

Read More

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!