|
admin@CIPSAMI

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या १२८ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

लोकनीती न्युज नेटवर्क पुणे: समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२८ व्या स्मृतिदिनानिमित्त माळी महासंघ पुणे शहर यांच्या वतीने समता भूमी येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी समाजातील...

Read More

शुगर आणि बीपीवर मात करत प्रविण दहिफळे यांची अफाट कामगिरी – सिंहगड १०० वेळा सर करत दिला आरोग्याचा मूलमंत्र

लोकनीती न्युज नेटवर्क शिवणे : शारीरिक तंदुरुस्ती आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतीही शारीरिक मर्यादा ओलांडता येऊ शकते, हे पुण्यातील उत्तमनगर परिसरातील प्रविण दहिफळे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. मधुमेह...

Read More

अन्नपूर्णा परिवारात उत्साहात महिला दिन साजरा – सन्मान आणि सृजनशीलतेचा अनोखा सोहळा!

लोकनीती न्युज नेटवर्क कर्वेनगर : अन्नपूर्णा परिवारातर्फे महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अन्नपूर्णा परिवाराचे वस्तीप्रतिनिधी व विश्वस्त मंडळ अतिशय उत्साहाने सहभागी झाले होते. गरीब महिलांचे व त्यांच्या...

Read More

महिला दिनानिमित्त गुडविल तर्फे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

लोकनीती न्युज नेटवर्क शिवणे : महिला दिनाचे औचित्य साधून डॉ. अनिल दुधभाते यांच्या डॉ दूधभाते नेत्रालय व रेटिना सेंटर क्लिनिकतर्फे गुडविल मधील सुमारे ६० महिलांची नेत्र तपासणी करण्यात आली....

Read More

“गणितातील ध्रुवतारा: अवघ्या 2 मिनिटे 10 सेकंदांत 2 ते 10 चे पाढे म्हणणाऱ्या ध्रुव चौधरीचे कौतुक”

लोकनीती न्युज नेटवर्क शिवणे : गणित हे अनेक विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक विषय असतो, मात्र काही विद्यार्थ्यांची संख्याज्ञानाची पकड इतकी मजबूत असते की ते अवघड गणिती क्रियाही सहजगत्या सोडवतात. अशाच एका...

Read More

नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष – मनसेचा आक्रमक पवित्रा

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाला “हार” घालून अनोखा निषेध लोकनीती न्युज नेटवर्कपुणे : भवानी पेठ परिसरातील नागरिकांच्या समस्या सातत्याने दुर्लक्षित केल्या जात असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेतली...

Read More

“पुण्यात प्रतिष्ठेच्या ‘मिस्टर पुणे’ स्पर्धेचा थरार ७ मार्चला रंगणार!”

लोकनीती न्युज नेटवर्क वारजे : शहरातील बॉडीबिल्डिंग क्षेत्रातील सर्वोच्च प्रतिष्ठेची मानली जाणारी ‘मिस्टर पुणे’ स्पर्धा यंदा ७ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये पुण्यातील नामांकित बॉडी बिल्डर्सना...

Read More

शिवणे येथील देशपांडे अकॅडमीच्या वतीने सायन्स स्पर्धा व प्रदर्शनीचे आयोजन.

लोकनीती न्युज नेटवर्कशिवणे : शिवणे इंगळे कॉलनी येथील देशपांडे अकॅडमीच्या वतीने विज्ञान स्पर्धा आणि प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित कल्पक प्रकल्प...

Read More

उद्यापासून पवित्र रमजान महिन्याची शुभ सुरुवात

लोकनीती न्युज नेटवर्कशिवणे : पवित्र रमजान महिन्याची सुरुवात उद्यापासून (२ मार्च) होत असून, मुस्लिम बांधवांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. रमजान हा इस्लाम धर्मातील सर्वांत पवित्र महिना मानला जातो आणि...

Read More

शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाचा पिनॅकल २०२५ वर विजयमोहर!

लोकनीती न्युज नेटवर्कपुणे : महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ए.के.के. न्यु लॉ अकॅडमी व पीएच.डी. रीसर्च सेंटर पुणे येथे पिनॅकल २०२५ च्या सतराव्या आंतरविधी महाविद्यालयीन कलागुण महोत्सवांतर्गत स्पर्धांचे आयोजन दि....

Read More

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!