लोकनीती न्युज नेटवर्क शिवणे : पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांमध्ये टॅक्स विषय अत्यंत गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर “गाव विकणे आहे” अशी बॅनरबाजी करून विविध आंदोलन करण्यात...
लोकनीती न्युज नेटवर्क उत्तमनगर : खडकवासला मतदार संघातील कामगार आघाडीच्या उपाध्यक्षपदी अशोक आंधळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहर कामगार आघाडीचे अध्यक्ष ओंकार कदम यांच्या नेतृत्त्वाखाली ही नियुक्ती...
लोकनीती न्युज नेटवर्क पुणे: समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२८ व्या स्मृतिदिनानिमित्त माळी महासंघ पुणे शहर यांच्या वतीने समता भूमी येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी समाजातील...
लोकनीती न्युज नेटवर्क शिवणे : शारीरिक तंदुरुस्ती आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतीही शारीरिक मर्यादा ओलांडता येऊ शकते, हे पुण्यातील उत्तमनगर परिसरातील प्रविण दहिफळे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. मधुमेह...
लोकनीती न्युज नेटवर्क कर्वेनगर : अन्नपूर्णा परिवारातर्फे महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अन्नपूर्णा परिवाराचे वस्तीप्रतिनिधी व विश्वस्त मंडळ अतिशय उत्साहाने सहभागी झाले होते. गरीब महिलांचे व त्यांच्या...
लोकनीती न्युज नेटवर्क शिवणे : महिला दिनाचे औचित्य साधून डॉ. अनिल दुधभाते यांच्या डॉ दूधभाते नेत्रालय व रेटिना सेंटर क्लिनिकतर्फे गुडविल मधील सुमारे ६० महिलांची नेत्र तपासणी करण्यात आली....
लोकनीती न्युज नेटवर्क शिवणे : गणित हे अनेक विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक विषय असतो, मात्र काही विद्यार्थ्यांची संख्याज्ञानाची पकड इतकी मजबूत असते की ते अवघड गणिती क्रियाही सहजगत्या सोडवतात. अशाच एका...
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाला “हार” घालून अनोखा निषेध लोकनीती न्युज नेटवर्कपुणे : भवानी पेठ परिसरातील नागरिकांच्या समस्या सातत्याने दुर्लक्षित केल्या जात असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेतली...
लोकनीती न्युज नेटवर्क वारजे : शहरातील बॉडीबिल्डिंग क्षेत्रातील सर्वोच्च प्रतिष्ठेची मानली जाणारी ‘मिस्टर पुणे’ स्पर्धा यंदा ७ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये पुण्यातील नामांकित बॉडी बिल्डर्सना...
लोकनीती न्युज नेटवर्कशिवणे : शिवणे इंगळे कॉलनी येथील देशपांडे अकॅडमीच्या वतीने विज्ञान स्पर्धा आणि प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित कल्पक प्रकल्प...








