|
admin@CIPSAMI

वारजेत शिवजयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

February 21, 2025 in सामाजिक by Comments Off on वारजेत शिवजयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

योध्दा जिम येथे शिवजयंती निमित्त रक्तदान करताना नागरीक लोकनीती न्युज नेटवर्कवारजे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते....

Read More

परीक्षेला सामोरे जाताना – विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी चर्चासत्र!

February 20, 2025 in शैक्षणिक by Comments Off on परीक्षेला सामोरे जाताना – विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी चर्चासत्र!

लोकनीती न्युज नेटवर्ककोथरूड : परीक्षा फक्त ज्ञानाची कसोटी नसून आत्मविश्वास, मानसिक स्थैर्य आणि योग्य नियोजनाचीही परीक्षा असते या विचारातूनच कडक मिसळ, श्री साई एज्युकेशन ट्रस्ट, मातोश्री भेळ आणि मित्र...

Read More

मनीषा थिएटर लेन परिसरात शिवजयंती उत्साहात

February 20, 2025 in सामाजिक by Comments Off on मनीषा थिएटर लेन परिसरात शिवजयंती उत्साहात

लोकनीती न्युज नेटवर्कशिवणे : मनीषा थिएटर लेन परिवाराच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने शिवज्योत पूजन, शिव वंदना, पालखी सोहळा तसेच युवा लोककलावंत...

Read More

तेरावा पुण्यस्मरण: दानधर्माने समाजसेवेचा अनोखा आदर्श प्रा. डॉ. सुरेश हनमंते

February 20, 2025 in सामाजिक by Comments Off on तेरावा पुण्यस्मरण: दानधर्माने समाजसेवेचा अनोखा आदर्श प्रा. डॉ. सुरेश हनमंते

नितीन गायकवाडलोकनीती न्युज नेटवर्ककर्वेनगर – पारंपरिक रूढी-परंपरांना फाटा देत, आईच्या शिकवणीला अनुसरून आणि सामाजिक बांधिलकी जपत प्रा. डॉ. सुरेश श्रवणराव हनमंते यांनी आपल्या दिवंगत मातोश्री स्मृतिशेष शांताबाई श्रवणराव हनमंते...

Read More

आयएनएस तानाजी नोडल विभागाकडून शिवरायांना अभिवादन

February 20, 2025 in सामाजिक by Comments Off on आयएनएस तानाजी नोडल विभागाकडून शिवरायांना अभिवादन

लोकनीती न्युज नेटवर्कखडकवासला : आयएनएस तानाजी नोडल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. या विशेष कार्यक्रमात तानाजी मालुसरे यांच्या वंशजांसोबतच सिंहगड व प्रतापगडाशी संबंधित इतिहास प्रेमींनीही सहभाग...

Read More

शिवणे परिसरात सोसायटी महासंघाची स्थापना

February 20, 2025 in सामाजिक by Comments Off on शिवणे परिसरात सोसायटी महासंघाची स्थापना

लोकनीती न्युज नेटवर्कशिवणे – शिवणे, उत्तमनगर, कोपरे, कोंढवे धावडे परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या एकत्रित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आणि रहिवाशांच्या हितासाठी सोसायटी महासंघाची स्थापना करण्यात आली आहे. या महासंघाच्या माध्यमातून परिसरातील...

Read More

राज्यातील वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ

February 19, 2025 in वाहतूक by Comments Off on राज्यातील वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ

पुणेः राज्य सरकारकडून एचएसआरपी (HSRP) अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे. राज्य परिवहन विभागाने ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (एचएसआरपी) 2019 च्या पूर्वीच्या वाहनांना बसवण्यासाठी एका...

Read More

भाजपा चित्रपट आघाडीच्या पुणे शहराध्यक्षपदी राजीव पाटील

February 19, 2025 in राजकीय by Comments Off on भाजपा चित्रपट आघाडीच्या पुणे शहराध्यक्षपदी राजीव पाटील

लोकनीती न्युज नेटवर्कपुणे : भारतीय जनता पार्टीच्या चित्रपट आघाडीच्या शहराध्यक्षपदी राजीव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली चित्रपट आघाडी अधिक सक्षम...

Read More

शिवजयंती दिवशी ‘ड्राय डे’ घोषित करण्याची मागणी

February 18, 2025 in सामाजिक by Comments Off on शिवजयंती दिवशी ‘ड्राय डे’ घोषित करण्याची मागणी

लोकनीती न्युज नेटवर्कशिवणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला राज्यभर ‘ड्राय डे’ घोषित करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रविण लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.शिवजयंती...

Read More

“शिवणे-उत्तमनगर परिसरात स्वच्छतेचा जागर”

February 14, 2025 in आरोग्य by Comments Off on “शिवणे-उत्तमनगर परिसरात स्वच्छतेचा जागर”

लोकनीती न्युज नेटवर्कशिवणे : वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत दि.१४ फेब्रुवारी रोजी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशा राऊत, महापालिका सहाय्यक आयुक्त दिपक राऊत, वरिष्ठ...

Read More

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

All content, images, and materials published on Lokniti News are provided for general information and public awareness purposes only. While every effort is made to ensure accuracy and authenticity, Lokniti News does not make any warranties, express or implied, regarding the completeness, reliability, or accuracy of the information. All images, videos, and other media used on this website are either created by Lokniti News, used with permission, or believed to be in the public domain. If any copyrighted material has been used inadvertently, it is purely unintentional. The concerned copyright owner may contact us for correction or removal. Unauthorized use, reproduction, or distribution of any content from this website is strictly prohibited and may invite legal action under the Indian Copyright Act, 1957. By accessing this website, you agree that any disputes arising out of or related to its use shall be subject to the exclusive jurisdiction of the courts at Pune, Maharashtra, India. © 2025 Lokniti News. All Rights Reserved.

error: Content is protected !!