लोकनीती न्युज नेटवर्ककर्वेनगर : येथील आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेत मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दिनानिमित्त...
लोकनीती न्युज नेटवर्कपुणे : जागतिक मराठी भाषा गौरव दिवस आणि कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त रवी सहाणे आणि आरती सहाणे यांच्या वतीने मी मराठी माझी अभिजात मराठी स्वाक्षरी...
लोकनीती न्युज नेटवर्कशिवणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या नवभारत शाळेत मराठी भाषा दिन व वि.वा. शिरवाडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी माजी मुख्याध्यापिका कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे यांनी आपल्या...
लोकनीती न्युज नेटवर्कखडकवासला : समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त धरण विसर्ग परिसरात भव्य स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. संत निरंकारी मिशनचे २०० स्वयंसेवक व वारजे...
लोकनीती न्युज नेटवर्कखडकवासला – मराठा साम्राज्याचे शूर सेनानी नरवीर तानाजी मालुसरे यांना भारतीय नौदलाकडून ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर मानवंदना देण्यात आली. नौदलाच्या ‘आयएनएस तानाजी’ केंद्राचे पथकातील ५ अधिकारी आणि २५...
लोकनीती न्युज नेटवर्कपुणे : सकल हिंदू समाजाचे आराध्य दैवत, युगपुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दि. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात...
लोकनीती न्युज नेटवर्कवारजे : वारजे हायवे चौकातील सिग्नलजवळ मोठा खड्डा पडला आहे, ज्यामुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. घाईगडबडीत जाणाऱ्या वाहनचालकांसाठी हा खड्डा अपघाताला निमंत्रण देत आहे. चार...
लोकनीती न्युज नेटवर्कवारजे माळवाडी : संस्कार मंदिर संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय वारजे माळवाडीचा गुणवंत विद्यार्थी आदित्य परब ह्याने डेहराडून, उत्तराखंड येथे संपन्न झालेल्या ३८ व्या राष्ट्रीय ज्युडो क्रीडा...
योध्दा जिम येथे शिवजयंती निमित्त रक्तदान करताना नागरीक लोकनीती न्युज नेटवर्कवारजे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते....
लोकनीती न्युज नेटवर्ककोथरूड : परीक्षा फक्त ज्ञानाची कसोटी नसून आत्मविश्वास, मानसिक स्थैर्य आणि योग्य नियोजनाचीही परीक्षा असते या विचारातूनच कडक मिसळ, श्री साई एज्युकेशन ट्रस्ट, मातोश्री भेळ आणि मित्र...