लोकनीती न्युज नेटवर्कपुणे : एम.सी.ई. सोसायटीच्या ए.के.के. न्यू लॉ अकादमी येथे महाराष्ट्र सरकारच्या “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या अभिनव उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या वाचन-लेखन कौशल्याला चालना देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले...
शिवणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त कोंढवे धावडे येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १२९ रकतदात्यांनी रक्तदान केले तसेच २०८ लोकांची रक्तगट तपासणी करण्यात आली. कालकथित सिंधुताई आदिनाथ...
शिवणे येथील दुधाणे पेट्रोल पंपाजवळ एका मारुती ८०० कार ने अचानक पेट घेतला. गाडीमध्ये गॅस गळती झाल्यामुळे आग लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे.
शिवणे : अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या वर्षपूर्ती आनंदोत्सव सोहळ्याचे आयोजन सचिन विष्णु दांगट आणि हभप ममता सचिन दांगट यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रम सोहळा शिवणे गावातील मारुती...
लोकनीती न्युज नेटवर्क शिवणे : अत्यंत रहदारीचा असलेला वारजे उड्डाणपुला खालील कै. रमेशभाऊ वांजळे चौकात कंत्राटदाराच्या कामचलाऊ वृत्तीमुळे वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र सोमवारी सकाळी पहावयास मिळाले....