लोकनीती न्युज नेटवर्कवारजे : वारजे हायवे चौकातील सिग्नलजवळ मोठा खड्डा पडला आहे, ज्यामुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. घाईगडबडीत जाणाऱ्या वाहनचालकांसाठी हा खड्डा अपघाताला निमंत्रण देत आहे. चार...
लोकनीती न्युज नेटवर्कवारजे माळवाडी : संस्कार मंदिर संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय वारजे माळवाडीचा गुणवंत विद्यार्थी आदित्य परब ह्याने डेहराडून, उत्तराखंड येथे संपन्न झालेल्या ३८ व्या राष्ट्रीय ज्युडो क्रीडा...
योध्दा जिम येथे शिवजयंती निमित्त रक्तदान करताना नागरीक लोकनीती न्युज नेटवर्कवारजे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते....
लोकनीती न्युज नेटवर्कशिवणे : मनीषा थिएटर लेन परिवाराच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने शिवज्योत पूजन, शिव वंदना, पालखी सोहळा तसेच युवा लोककलावंत...
नितीन गायकवाडलोकनीती न्युज नेटवर्ककर्वेनगर – पारंपरिक रूढी-परंपरांना फाटा देत, आईच्या शिकवणीला अनुसरून आणि सामाजिक बांधिलकी जपत प्रा. डॉ. सुरेश श्रवणराव हनमंते यांनी आपल्या दिवंगत मातोश्री स्मृतिशेष शांताबाई श्रवणराव हनमंते...
लोकनीती न्युज नेटवर्कखडकवासला : आयएनएस तानाजी नोडल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. या विशेष कार्यक्रमात तानाजी मालुसरे यांच्या वंशजांसोबतच सिंहगड व प्रतापगडाशी संबंधित इतिहास प्रेमींनीही सहभाग...
लोकनीती न्युज नेटवर्कशिवणे – शिवणे, उत्तमनगर, कोपरे, कोंढवे धावडे परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या एकत्रित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आणि रहिवाशांच्या हितासाठी सोसायटी महासंघाची स्थापना करण्यात आली आहे. या महासंघाच्या माध्यमातून परिसरातील...
लोकनीती न्युज नेटवर्कशिवणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला राज्यभर ‘ड्राय डे’ घोषित करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रविण लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.शिवजयंती...
लोकनीती न्युज नेटवर्कशिवणे : शिवणे परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा आठवा वर्धापनदिन कोंढवे गेट येथील दामिनी गार्डन मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. शिवणे, उत्तमनगर, कोंढवे, कोपरे भागातील ज्येष्ठ...
लोकनीती न्युज नेटवर्कशिवणे : शिवणे गावातील मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिक व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने नागरिकांना रस्त्यावर कचरा टाकल्यास दंड लावण्याचा निर्णय घेतला...