|

सामाजिक कार्यकर्ते दिनकर म्हस्कु धावडे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.

लोकनीती न्युज नेटवर्क
पुणे : बालाजीनगर,धनकवडी येथील सामाजिक कार्यकर्ते दिनकर म्हस्कु धावडे (वय ५७) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आणि भाऊ असा परिवार आहे.

इतरांना शेअर करा

ताज्या बातम्या

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!