|

निधन वार्ता

लोकनीती न्युज नेटवर्क

शिवणे : अहिरे गेट शिवणे येथील सामाजिक कार्यकर्ते समीर उर्फ बाबू पठाण (वय ३५) यांचे आकस्मित निधन झाले आहे.त्यांच्या अकाली निधनाच्या बातमीने समाजात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे आई, वडील, बायको, मुलगी, बहिणी असा मोठा परिवार आहे.

इतरांना शेअर करा

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!