|

सिलंबम स्टिक फाईट स्पर्धेत मुद्रा बोडकेला सुवर्ण…

लोकनिती न्युज नेटवर्क

शिवणे : पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग आणि जिल्हा क्रीडा परिषद पुणे व सिलंबन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सिलंबम चॅम्पियनशिप स्टिक फाईट स्पर्धेमध्ये मुद्रा निलेश बोडके हीने सुवर्ण पदक मिळवले आहे. कोथरुड येथील परांजपे विद्या मंदिर शाळेत शिकणाऱ्या मुद्रा बोडके हीने पुणे जिल्हास्तरीय स्पर्धेत सलग तीन वर्ष सुवर्ण पदक मिळविले आहे. प्रशिक्षक कुंडलिक कचाले आणि दिलीप अवाळे यांचे तिला मार्गदर्शन लाभले आहे.

इतरांना शेअर करा

ताज्या बातम्या

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!