राजकीय
शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाचा पिनॅकल २०२५ वर विजयमोहर!
लोकनीती न्युज नेटवर्कपुणे : महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ए.के.के. न्यु लॉ अकॅडमी व पीएच.डी. रीसर्च सेंटर पुणे येथे पिनॅकल २०२५ च्या सतराव्या …
आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेमध्ये मराठी गौरव दिन साजरा.
लोकनीती न्युज नेटवर्ककर्वेनगर : येथील आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेत मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली …
जागतिक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी स्वाक्षरी उपक्रम
लोकनीती न्युज नेटवर्कपुणे : जागतिक मराठी भाषा गौरव दिवस आणि कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त रवी सहाणे आणि आरती सहाणे यांच्या …
नवभारत हायस्कूल मध्ये जागतिक मराठी राजभाषा दिन साजरा
लोकनीती न्युज नेटवर्कशिवणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या नवभारत शाळेत मराठी भाषा दिन व वि.वा. शिरवाडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी …
संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त धरण विसर्ग परिसरात स्वच्छता मोहीम; ६ टन कचरा संकलन
लोकनीती न्युज नेटवर्कखडकवासला : समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त धरण विसर्ग परिसरात भव्य स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. …