|

प्रसिद्ध व्यापारी कन्हैय्यालाल चंगेडीया यांचे निधन

लोकनीती न्युज नेटवर्क

शिवणे : उत्तमनगर शिवणे भागातील प्रसिद्ध व्यापारी कन्हैय्यालाल चंदनमल चंगेडीया (वय ८३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. धनलक्ष्मी मसालेचे ते संस्थापक होते. व्यावसायिक भरत चंगेडीया आणि पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे पुणे शहर अध्यक्ष अजीत चंगेडीया यांचे ते वडील होते. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.

इतरांना शेअर करा

ताज्या बातम्या

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!